नाफेड कांदा खरेदी प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे –मा.कृषीमंत्री बाळासाहेब थोरात
कांद्याला 3 हजार रुपये कमीत कमी भाव मिळाला पाहिजे – मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे नाशिक मध्ये भर पावसात शेतकऱ्यांसाठी आंदोलन संगमनेर । झुंजार न्यूज नाशिक जिल्हा हा…
