Tag: कुस्त्या आणि तमाशाची मेजवानी!

निळवंडे येथे हनुमान जयंती व खंडोबा महाराज यात्रा उत्सवाचा जल्लोष 

बैलगाडा शर्यत, कुस्त्या आणि तमाशाची मेजवानी! संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे २०२६ सालातील हनुमान जयंती व ग्रामदैवत श्री खंडोबा महाराज यात्रा उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले…