Tag: केंद्रीय मंत्री शहाकडे विखे पाटील यांची विनंती !

दूध उत्पादकांना हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय करावा , केंद्रीय मंत्री शहाकडे विखे पाटील यांची विनंती !

शिर्डी । झुंजार न्यूज ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्याचे दुग्ध व्यवसाय…