Tag: केंद्र व राज्य शासनांने शेतक-यांच्या कर्जाचे पुर्नगठण करून पाच लाखापर्यंत बिनव्याजी कृषी कर्जपुरवठा करावा : बिपीनदादा कोल्हे

केंद्र व राज्य शासनांने शेतक-यांच्या कर्जाचे पुर्नगठण करून पाच लाखापर्यंत बिनव्याजी कृषी कर्जपुरवठा करावा : बिपीनदादा कोल्हे

कोपरगांव । झुंझार न्यूज यंदाच्या मोसमात पर्यावरणीय बदलाचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहे, अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, खरीप हंगाम पुर्णपणे उध्दवस्त झाला, रब्बीचेही नियोजन बिघडले तेंव्हा केंद्र व…