“कै. मच्छिंद्र रेवजी तांबे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पानोडी येथे संगीतमय प्रवचन सोहळ्याचे आयोजन
संगमनेर । झुंझार न्यूज कष्टाळू, धार्मिक आणि सामाजिक वृत्तीचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील रहिवासी कै. मच्छिंद्र रेवजी तांबे यांचे प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राद्ध) येत्या रविवार, दि. २२…
