Tag: कोकणगाव शिवापुर येथे माता रमाई यांना अभिवादन.

कोकणगाव शिवापुर येथे माता रमाई यांना अभिवादन.

संगमनेर । झुंजार न्यूज …………………………………….. संगमनेर तालुक्यातील राजकीय व सामाजिक दृष्ट्या सधन असणाऱ्या कोकणगाव शिवापुर येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी झालेल्या कार्यक्रमात सुुरवातीला…