कोकणाचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी ९० हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प : ना . विखे पाटील
पुणतांबा परिसराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार : ना . विखे पाटील ७६ एकरवर सौर ऊर्जा प्रकल्प आणि ९ कोटींच्या विकासकामांचे ना. विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या…
