Tag: कोपरगांव तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कर्णासाहेब शिंदे यांची निवड

कोपरगांव तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कर्णासाहेब शिंदे यांची निवड 

कोपरगाव : झुंजार न्यूज कोपरगांव तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कर्णासाहेब सजनराव शिंदे यांची नुकतीच निवड झाली आहे. पेन्शनर्स असोएिशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. त्यात कर्णासाहेब शिंदे यांच्या नावाची…