Tag: कौठेमलकापूर येथे एमआयडीसीच्या जागेवरील सौर प्रकल्पाला भाजपचा तीव्र विरोध; गुलाबराजे भोसले यांच्यासह पदाधिकारी ताब्यात

कौठेमलकापूर येथे एमआयडीसीच्या जागेवरील सौर प्रकल्पाला भाजपचा तीव्र विरोध; गुलाबराजे भोसले यांच्यासह पदाधिकारी ताब्यात

साकूर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील कौठेमलकापूर येथे औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी) प्रस्तावित असलेल्या जागेवर सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाला विरोध करण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी उग्र…