कौशल्याला मिळणार शैक्षणिक मान्यता; जयहिंद लोकचळवळच्या उपक्रमातून रोजगाराच्या नव्या संधी — माजी आमदार डॉ. सुधीर तांबे
संगमनेर । झुंझार न्यूज कौशल्याधारित काम करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या अनुभवाच्या आधारे अधिकृत शैक्षणिक प्रमाणपत्र मिळावे, यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व शिक्षण मान्यता मूल्यांकन…
