क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे अभिवादन ! संगमनेर । झुंझार न्यूज भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी आणि थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज संगमनेर येथे…
