खाणपट्टे तसेच क्रशर व्यवसायिकांनी शासनाच्या अटी व शर्थीची पुर्तता केल्यास पुन्हा क्रशर सुरु करण्याची महसूलमंत्र्याकडून ग्वाही !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील मुदत संपलेले खाणपट्टे तसेच क्रशर व्यवसायिकांनी शासनाच्या अटी व शर्थीची पुर्तता करुन दिल्यास बंद असलेले व्यवसाय पुन्हा सुरु करण्याबाबत महसूल प्रशासन निश्चित सकारात्मक विचार…
