खा अमोल कोल्हे पुन्हा शरदराव पवार यांच्या कळपात !
मुंबई : झुंजार न्यूज राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादांसोबत शपथविधी सोहळ्यात दिसलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे पुन्हा शरद पवारांकडे परतले आहेत. पण त्यांनी खासदारकीची राजीनामा देण्याचा मानस बोलून दाखवला होता. याबाबत…
