खा. वाकचौरे व खा.लंके यांचे विजयाचा संगमनेर मध्ये जल्लोष !
फटाक्यांच्या आतषबाजी व गुलालांची वळण करून महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार निलेश…
