गुरुपौर्णिमेनिमित्त बालपण पानोडी व आश्वीच्या विद्यार्थ्यांनी केले गुरूंना वंदन..
आश्वी | झुंजार न्यूज “गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण नसे जगी सन्मान” या उक्तीप्रमाणे संगमनेर तालुक्यातील पानोडी , आश्वी येथील बालपण इग्लीश स्कूल मध्ये अतिशय उत्साही वातावरणात विद्यार्थी दशेतील शिष्यांनी…
