गुरु-शिष्याची कृतज्ञता! आमदार तांबे यांच्या हस्ते गुरुजनांचा गौरव! ’शिक्षणामुळेच जगात आत्मविश्वासाने बोलतो’ – आमदार तांबे
प्राचार्य अशोक गीते यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात आ. तांबे भावूक; ‘ज्ञानदानाचे कार्य थांबू नये’ अशी भावनिक विनंती आश्वी । झुंझार न्यूज नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या शालेय…
