घराणेशाहीतला सत्तासंघर्ष टिपणाऱ्या ‘लोकशाही’ चित्रपटाचे पोस्टर लाँच!
मुंबई । झुंजार न्यूज वारसा आपल्या भारत भूमीला थेट प्राचीन महाभारतापासून लाभलेला आहे. घराणेशाहीतला हा सत्तासंघर्ष नेमका मिळालेला लाभ की शास्वत शाप हा प्रश्न उपस्थित करणारा सुशीलकुमार अग्रवाल निर्मित ‘लोकशाही’…
