घरो घरी रिपब्लिकन पक्षाचे नाव पोचवले पाहिजेल केंद्रीय राज्यमंत्री ना. डॉ. रामदास आठवले यांनी कार्यकर्त्याना दिले आदेश
दिल्ली । झुंजार न्यूज कार्यकर्त्यानी स्वताचे नेतृत्व वाढवन्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे ग्रासरुटला काम केले पाहिजे व रिपब्लिकन पक्ष घरो घरी पोचला पाहिजे त्यामुळे आपले नेतृत्व वाढेल असे मत…
