दिल्ली । झुंजार न्यूज
कार्यकर्त्यानी स्वताचे नेतृत्व वाढवन्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे ग्रासरुटला काम केले पाहिजे व रिपब्लिकन पक्ष घरो घरी पोचला पाहिजे त्यामुळे आपले नेतृत्व वाढेल असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. डॉ. रामदासजी आठवले साहेब यांनी कार्यकार्त्यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत दिले आदेश !
७ ऑगस्ट २०२३ रोजी नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक आयोजित केले होते रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे देशभरातील सर्व राज्यांचे अध्यक्ष ; व महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या सौ. सिमाताई आठवले उपस्थिती होत्या तसेज सर्व आघाडीचे प्रमुख उपस्थित होते
विशेष करून मुंबईतून राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अविनाश महातेकर महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतम सोनवणे अँड. B k बर्वे दयाल बहादुरे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे किशोर मासूम महिला आघाडी च्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ. शिलाताई गांगुर्डे अँड. आशाताई लांडगे अँड. अभयाताई सोनवणे महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा उषाताई रामलू आदी मान्यवर उपस्थित होते
