घोडेगावात १०.६८ लाखांचा प्रतिबंधित तंबाखू साठा जप्त; कारवाईनंतर ‘सेटलमेंट’च्या चर्चेने खळबळ
५.६८ लाखांचा तंबाखू आणि ५ लाखांची कार पोलिसांच्या ताब्यात; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झरेकाठी । झुंझार न्यूज शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची अवैध विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने…
