जमिनीचे वाद मिटवण्यासाठी ‘पोटहिस्सा’ मोजणीतील सहधारकांच्या संमतीची अट शिथिल करण्याची मागणी
सामाजिक कार्यकर्ते मोहित गायकवाड यांचे पालकमंत्री व भूमी अभिलेख आयुक्तांना निवेदन आश्वी । झुंझार न्यूज शेतजमिनींच्या हद्दीवरून होणारे वाद मिटवण्यासाठी ‘शासकीय मोजणी’ हा सर्वात प्रभावी आणि कायदेशीर मार्ग मानला जातो.…
