जयवंतराव आढाव यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड !
अकोले / झुंजार न्यूज अकोले तालुक्यातील मुळा विभागाचे आंबेडकरी चळवळीचे भुषण अकोले तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंतराव आढाव यांची नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख…
