अकोले तालुक्यातील मुळा विभागाचे आंबेडकरी चळवळीचे भुषण अकोले तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंतराव आढाव यांची नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली
पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम यांनी संगमनेर येथील बैठकीत त्यांच्या निवडीची घोषणा केली . त्यांना त्यांच्या निवडीचे नियुक्तीी पत्र देण्यात आले आहे !
यावेळेस या कार्यक्रमासाठी पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेशराव देठे , उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस किशोर वाघमारे , उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र घायवट , अहमदनगर जिल्हा सरचिटणीस तुकाराम जाधव सर , जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव जगधने , जिल्हा सह-सचिव एस के कदम , आदीसह मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळेस नवनिर्वाचित जिल्हा संपर्कप्रमुख मा.जयवंतराव आढाव यांचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला व पक्ष वाढीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळेस हा टिपलेला क्षण,,,,,,