जयहिंद लोकचळवळ च्या वतीने दंडकारण्य अभियान अंतर्गत तालुक्यात वटपोर्णिमा सप्ताह !
दंडकारण्य अभियानातून संगमनेर तालुक्यात वटसावित्री पोर्णिमेनिमित्त प्रत्येक गावात वटवृक्षाचे रोपन संगमनेर : झुंजार न्यूज हरित सृष्टी सह पर्यावरण संवर्धनाचा मुलमंत्र देणार्या दंडकारण्य अभियाना अंतर्गत वटसावित्री पौर्णिमे निमीत्त संगमनेर तालुक्यातील प्रत्येक…
