जवानांचा त्याग शौर्य आणि देशप्रेमाबद्दल कृतज्ञतेची भावना ठेवणे हे सर्वोच्य प्राधान्य ! ना. विखे पाटील
अहील्यानगर । झुंझार न्यूज देशसेवेसाठी घरदार सोडून सीमेवर उभे राहणार्या जवानांचा त्याग शौर्य आणि देशप्रेमाबद्दल कृतज्ञतेची भावना कायम ठेवण्यासाठी प्रथम राष्ट्र हेच सर्वोच्च प्राधान्य असले पाहीजे आशी भावना जलसंपदा तथा…
