जिल्हा बँक मातृसंस्था म्हणून जिल्ह्याच्या विकासात पाठीशी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
जिल्ह्याच्या विकासात जिल्हा सहकारी बँकेचे मोठे योगदान संगमनेर शाखेच्या नूतनीकरणाचा उद्घाटन समारंभ संगमनेर । झुंझार न्यूज सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकार चळवळ बळकट करण्याबरोबर पीक कर्जाच्या माध्यमातून जिल्हा बँकेने शेतकरी…
