जिल्ह्यातील शेतकर्यांना 82 कोटी रुपयांचे अनुदान, लिटरमागे पाच रुपये अनुदान !
अहमदनगर । झुंजार न्यूज राज्य शासनाने गायीच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केल्यानंतर 11 जानेवारी ते 10 मार्च या पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील शेतकर्यांना 82 कोटी रुपयांचे…
