जिल्ह्यातून वारीला जाणार्या दींड्याचे भविष्यात नियोजन करावे लागेल : पालकमंत्री विखे पाटील
संगमनेर । झुंजार न्यूज आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकी यात्रेसाठी जिल्ह्यातून जाणा-या सर्व दिंड्याचे नियोजनही भविष्यात करावे लागेल. तशा सुचनाही आपण प्रशासनाला दिल्या असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…
