Tag: ज्यांनी सत्तेसाठी अनेकदा पक्ष बदलले त्यांना निष्ठा काय कळणार : सोमेश्वर दिवटे

ज्यांनी सत्तेसाठी अनेकदा पक्ष बदलले त्यांना निष्ठा काय कळणार : सोमेश्वर दिवटे

संगमनेर । झुंजार न्यूज सत्तेसाठी पक्ष बदलणे हा विखे घराण्याचा मोठा इतिहास आहे. राज्यामध्ये दलबदलू म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंत्री विखे यांनी पक्षनिष्ठा विचार याबाबत इतरांना न शिकवता स्वतः आत्मपरीक्षण करावे.…