ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन घेतली आस्थेवाईक विचारपूस
लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन पुन्हा जनसेवेत रुजू व्हावे, अशी व्यक्त केली सदिच्छा संगमनेर । झुंझार न्यूज देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते तथा खासदार शरदचंद्रजी पवार हे सध्या मुंबई येथील ब्रीच…
