ठाकूर निमगाव येथे शारदीय नवरात्रौत्सवास उत्साहात प्रारंभ; विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
ठाकूर निमगाव । झुंजार न्यूज शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव येथे सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ पासून शारदीय नवरात्रौत्सवास घटस्थापनेने मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या नऊ दिवसांच्या उत्सवात महिलांसह सर्व भाविकांनी…
