डॉ. रामदास आठवलेंची राज्यसभेत ‘हॅट्ट्रिक’; रविवारी शिर्डीत जंगी सत्कार आणि पत्रकार परिषद
आश्वी । झुंझार न्यूज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदास आठवले यांची राज्यसभा खासदार म्हणून सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.…
