Tag: डॉ. सुजय विखे पाटलांचे नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन

नगर-मनमाड महामार्गाच्या कामात दिरंगाई; डांबराचा तुटवडा हे मुख्य कारण, डॉ. सुजय विखे पाटलांचे नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन

राहुरी । झुंझार न्यूज अहिल्यानगर (नगर) जिल्ह्यातील रस्ते आणि विकासकामांबाबत सध्या मोठी चर्चा सुरू असतानाच, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.…