लोणीत शुक्रवारपासून ‘बिल्डिंग प्रवरा’चा बिझनेस एक्स्पो ७७५ विद्यार्थ्यांचा सहभाग; १७२ स्टॉल्सची उभारणी
विद्यार्थ्यांनी रोजगार शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावे : डॉ. सुस्मिता विखे पाटील लोणी । झुंझार न्यूज बदलत्या काळात विद्यार्थ्यांना केवळ पदवीचे शिक्षण देणे पुरेसे नाही. त्यांच्यामध्ये उद्योजकतेची…
