तालुक्याच्या आर्थिक विकासात कारखान्याचे योगदान मोठे – आमदार थोरात
संगमनेर | झुंजार न्यूज कारखाना हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक बैलगाडी ते गिअर अशी अनेक चाके फिरत असतात. या सर्वांना परमेश्वराचा आशिर्वाद आवश्यक असतो. कारखान्याने ऊस उत्पादक,शेतकरी,व्यापारी या सर्वांच्या जीवनात आनंद…
