Tag: तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला अधिनियमात रुपांतरीत

गुंठे क्षेत्रांचे तुकडे नियमानुकूल होण्‍यास मोठी मदत होईल : ना.विखे पाटील

लोणी । झुंजार न्यूज तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला अधिनियमात रुपांतरीत करण्‍यात आले. नागपुर हिवाळी आधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेमध्‍ये ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी या संदर्भात मांडलेल्‍या विधेयकाला सभागृहाने एकमताने मंजुरी दि‍ली.…