थोरात कारखान्याचा बुधवारी (दि.13 ऑक्टो ) गळीत हंगाम शुभारंभ
संगमनेर l झुंजार न्यूज सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024 -25 या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8.30 वा.…
