Tag: दूधेश्वर आणि गोरक्षगड येथे पथदर्शी बिबट प्रकल्पाचा आराखडा !

दूधेश्वर आणि गोरक्षगड येथे पथदर्शी बिबट प्रकल्पाचा आराखडा !

संगमनेर l झुंझार न्यूज श्री क्षेत्र निझर्णेश्वराच्या अध्यात्मिक स्थळी असलेल्या नैसर्गिक संपन्नतेचा उपयोग करून दूधेश्वर आणि गोरक्षगड येथे पथदर्शी बिबट प्रकल्प निर्माण होत आहे.पर्यटकांना आकर्षित करणारा निसर्ग पर्यटन आराखडा तयार…