Tag: दूध दराबाबत सर्व घटकांशी चर्चा करून अधिवेशनात फेर निर्णायाबाबत प्रयत्न करू : मंत्री विखे पाटील

दूध दराबाबत सर्व घटकांशी चर्चा करून अधिवेशनात फेर निर्णायाबाबत प्रयत्न करू : मंत्री विखे पाटील

अहमदनगर । झुंजार न्यूज कांदा व दूधदराच्या प्रश्नासाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले धरणे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत…