धांदरफळ वीज उपकेंद्राची क्षमता केली दुप्पट!- आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा
संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील धांदरफळ वीज उपकेंद्रावरील ट्रान्सफॉर्मरची क्षमता आ.अमोल खताळ यांच्या विशेष पाठपुराव्यातून ५ एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर आता१० एमव्हीए केला आहे.या ट्रांसफार्मरचे काम पूर्णत्वास आले असून…
