पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र सुरु , नगर जिल्ह्यात १८५० केंद्र सुरु होणार : ना विखे पाटील
लोणी । झुंजार न्यूज शेतक-यांना शेतीशी संबधित सर्व निविष्ठा आणि सेवा एकत्रिपणे मिळाव्यात पारंपारीक खतांबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करावे सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांची वाटचाल होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात…
