नगर–मनमाड महामार्गाचा वनवास संपणार; डिसेंबरपर्यंत कामाचा मार्ग मोकळा – डॉ. सुजय विखे पाटील यांचा दावा
राहुरी । झुंझार न्यूज गेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्था आणि रखडलेल्या कामामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नगर–मनमाड महामार्गाच्या कामाला आता गती मिळणार असून, येत्या डिसेंबरअखेरपर्यंत नागरिकांची या त्रासातून सुटका होईल, असा महत्त्वपूर्ण…
