Tag: नवीन वर्षात ग्रामीण राजकारणाचा धुरळा; पहिल्या टप्प्यात नगरसह १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार

नवीन वर्षात ग्रामीण राजकारणाचा धुरळा; पहिल्या टप्प्यात नगरसह १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार ?

प्रशासकीय हालचालींना वेग, राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू मुंबई । झुंझार न्यूज राज्याच्या ग्रामीण राजकारणाचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून…