नवीन वर्ष 2026 मध्ये प्रत्येकाची संकल्प पूर्ती व्हावी – मा.मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर । झुंझार न्यूज भूतकाळ हा भविष्यकाळाचा मार्गदर्शक असून प्रत्येक नवीन दिवस आणि नवीन वर्ष नवी आशा, नवी ऊर्जा घेऊन येतो. त्याप्रमाणे येणारे नवीन वर्ष 2026 हे प्रत्येकासाठी आरोग्यदायी, आनंदाचे,…
