नवीन संचालक मंडळ गणेशला पुन्हा वैभव प्राप्त करून देईल : आमदार थोरात
थोरात कारखान्यावर विवेक कोल्हे यांचेसह नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार संगमनेर | झुंजार न्यूज गणेश कारखाना हा राहता तालुक्याची कामधेनू असून मागील आठ वर्षांपासून या कारखान्याची प्रगती थांबली होती. ऊस उत्पादकांचे मोठे…
