झरेकाठी परिसरात बिबट्याचा थरार; दोन शेळ्या ठार, नागरिकांमध्ये संतापाची लाट
वनविभागाकडून पंचनामा पूर्ण; ड्रोनद्वारे बिबट्याला जेरबंद करण्याची सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांची मागणी झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील झरेकाठी परिसरात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकामागून एक पाळीव प्राण्यांवर…
