निमगाव जाळी चे सरपंच प्रतिभा जोंधळे यांचे नाशिक आयुक्त कार्यालय कडून सरपंच पद कायम
संगमनेर । झुंझार न्यूज राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या निमगाव जाळी चे लोकनियुक्त सरपंच प्रतिभा सोमनाथ जोंधळे यांच्या विरोधात अतिक्रमणाचे दाखल केलेले अपील नाशिक आयुक्त कार्यालयाने फेटाळून लावले आहे. आश्वी…
