निळवंडे उजव्या कालव्यावरील २०हजार हेक्टर क्षेत्राला पाण्याचा लाभ !
महायुती सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा ! आश्वी | झुंजार न्यूज निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्या प्रमाणेच उजव्या कालव्यांवरील लाभक्षेत्रालाही पाणी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतल्याने अकोले, संगमनेर आणि राहुरी या…
