निळवंडे कालव्यांमधून पाणी आणण्यासाठी सातत्यपूर्ण काम केले :आमदार बाळासाहेब थोरात
आ.थोरात हे विकासपुरुष : आ. सत्यजित तांबे संगमनेर । झुंजार न्यूज जनतेच्या प्रेमामुळे राज्यभरात काम करण्याची संधी मिळाली या संधीचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या विकासाकरता केला. निळवंडे धरण व कालव्यासाठी दररोज…
