नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्या : आ. बाळासाहेब थोरात
काँग्रेस नेते आ. थोरात यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी संगमनेर : झुंजार न्यूज वाढलेली महागाई, शेतमालाचे पडलेले भाव अशा कठीण परिस्थितीतून मोठी गुंतवणूक करत फुलवलेल्या शेतीचे अवकाळी पाऊस व गारपिटीने…
